Chibud Koshimbir | Mash Melon Raita | चिबडाची दह्यातली कोशिंबिर |Healthy Fruit Dessert |Fasting Dish

Chibud Koshimbir | Mash Melon Raita | चिबडाची दह्यातली कोशिंबिर |Healthy Fruit Dessert |Fasting Dish

Full instructions on how to prepare and cook each delicious meal >> CLICK HERE

Don't forget to subscribe to my Youtube channel

Don't forget to subscribe to my Youtube channel



Episode 128 : - कोकणी दही चिबूड - झटपट होणारी स्वीट डीश. पावसाळ्यात कोकणात ठरावीक फळभाज्या मोठ्या प्रमाणात येतात.त्यापैकीच एक चिबूड! ही काही फार वेगळी पाककृती नाहीय. पण ज्यांनी चिबूड पाहिला नसेल त्यांच्यासाठी! चिबूड नुसता मीठ साखर लावून पण चांगला लागतो. साहित्यः एक मध्यम आकाराचा चिबूड, पाव लिटर दुधाचे घट्ट दही, पाच सहा ओल्या मिरच्या, मीठ, ७ ते ८ चमचे साखर, दोन चमचे तूप, ओलं खोबरं, हिंग , जीरे. बाहेरची साल पूर्ण पिवळी झालेला चिबूड घ्यावा. बिया आणि साल काढून फोडी करून घ्याव्या. जेवायला बसताना आयत्यावेळी सगळे एकत्र करावे. चिबडाच्या फोडीत मीठ, साखर , मिरची तुकडे, ओलं खोबरं घालून घ्यावं. आता ह्या मिश्रणात दही घालून छान एकजीव करून घ्यावं. तूप गरम करून जीरे, हिंग घालून फोडणी करावी. फोडणी नको असेल तर मिरच्या वाटून घालाव्या. Nutritional facts & Health benefits:- 1) Rich in nutrients 2) Good for weight loss 3) Low in Calories 4) Boost metabolism 5) Good for digestion 6) Improve immunity power 7) Good for eye health 8) Improve blood sugar control